कविता…

कविता गेल्याची बातमी ऐकल्यापासून काही सुचेना! अनेक ठिकाणी बातमी दिसत होती, आणि मला अधिकच अस्वस्थ करत होती. अनेक मित्र-मैत्रिणींनी, "तुला कळले का?" अशी चौकशी ही केली.. पण मला काही सुचेना! अखेर, कुहू कादंबरीतील गाणी पहात बसलो...आणि सगळ्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या! कॉलेज सोडल्यानंतर जवळपास २० वर्षांनी माझी आणि कविताची केवळ योगायोगाने भेट झाली! नांदेडला व्याख्यानासाठी गेलो... Continue Reading →

Impact of online content

I have been running a series of blog posts, for last one month, which are in Marathi, and dedicated to my grandmother. I had to take a break for two reasons: a) It is becoming exhaustive for me to churn out articles..and b) I came across an interesting scenario, which needs to be shared urgently!... Continue Reading →

१५ | मु. पो. नेवासा

नानांची बँकेत नोकरी असल्यामुळे, आजीला त्यांच्या संसार अनेक ठिकाणी हलवावा लागला! पण, हे सर्व ज्या लग्नामुळे सुरु झालं, ते नाना-आजीचं लग्न, नेवासा ह्या छोट्याश्या गावात झालं! नेवाश्याला नानांचे भाऊ, बेहेरे रहायचे. त्यांच्या वाड्या समोरच्या श्री मोहिनीराज मंदिरात चि. सौ. कां. सुनंदा हरी करंदीकर, ही सौ. सुनंदा सिद्धेश्वर सहस्रबुद्धे झाली! तो रंगपंचमीचा दिवस होता! आणि हो, त्या... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: