Unusual ride with The Cabwaala

I landed at the Mumbai Airport, and was waiting for the baggage. It was the end of a longish trip where I had a bag to be collected. It was quite late in the night (12:30 AM) and I was exhausted! The moment I got the bag, I was on the way out and getting... Continue Reading →

गुरुपुराण ।२। श्रीमती कुमुद सप्रे

माझ्या आयुष्यातल्या तसंच शालेय जीवनातल्याही पहिल्या गुरु म्हणजे श्रीमती कुमुद सप्रे. त्याकाळी आमच्या शेजारी Blue Buds नावाची एक मॉंन्टेसरी होती. परंतु तिथे पुढच्या शिक्षणाची सोय चांगली नसल्याने म्हणा, किंवा त्याहूनही अधिक जवळ शाळा झाल्यामुळे म्हणा माझी रवानगी अल्फा आयडियल स्कूल या शाळेमध्ये झाली. ही शाळा आमच्या घराच्या खूप जवळ म्हणजे केवळ रस्ता ओलांडण्याच्या अंतरावर होती. पाच... Continue Reading →

गुरु पुराण

माझ्या आजीच्या लेखमाले बद्दल तुमचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्या मुळे प्रेरित होऊन एक नवा संकल्प! आज गुरु पौर्णिमा, आणि ५ सप्टेंबर ला येणारा शिक्षक दिन. या दोन महत्वाच्या दिवसाचं औचित्य साधून हा एक नेम. ह्या दोन तारखांच्या काळात आयुष्यात भेटलेल्या विविध गुरु आणि शिक्षकांविषयी दर २-३ दिवसां आड  एक लेख मराठीत लिहायचा. मध्ये बरेच दिवस... Continue Reading →

गुरु पुराण |१| मधुसूदन मनोहर

माझा मामा म्हणजे मधुसूदन मनोहर (...मनोहर हेच त्याचे आडनाव आहे!) हा माझा तबल्याचा गुरु. मी औरंगाबादला घरी आई, दादा, आणि आबाकाकांकडून तबला वादन शिकायला सुरवात केली असली तरी तबल्याचं 'कायदे'शीर शिक्षण मला मामा कडूनच मिळालं. ही तालीम मोठी विलक्षण होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला, दोन - तीन आठवड्याच्या मुक्कामात आम्ही (म्हणजे मी आणि माझा भाऊ श्रीकांत)... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

%d bloggers like this: