विलास मामा | Vilas Mama

आत्ताच ‘हिचकी’ हा सर्वांगसुंदर चित्रपट पाहिला! Tourette Syndrome नामक आजारामुळे विचित्र आवाज करणारी आणि त्या मुळे सातत्याने टीका आणि उपहास सहन करणारी नयना माथुर पाहिली, आणि तक्षणी मला आमच्या जवळ राहणारा विलास मामा आठवला. मला माहित नाही की विलास मामाला Tourette Syndrome आहे की अजून कुठला आजार, परंतु बोलता बोलता मानेला झटके दिलेले आम्ही अनेकदा पाहिलेलं आहे. आम्हाला… Read More विलास मामा | Vilas Mama